शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

महाराष्ट्र : राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?

महाराष्ट्र : ...तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर

महाराष्ट्र : दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा

महाराष्ट्र : “भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन

पुणे : आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य

राजकारण : सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही, अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?

महाराष्ट्र : जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो...; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?

महाराष्ट्र : हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार