शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

मुंबई : २ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात

मुंबई : शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष

कल्याण डोंबिवली : भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा

मुंबई : कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही; राज ठाकरेंची बोचरी टीका

मुंबई : माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले

मुंबई : अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार

जळगाव : मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रीय : फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल...; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!

पुणे : काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही

मुंबई : भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की...; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल