शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

महाराष्ट्र : इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना

राजकारण : Maharashtra Vidhan Sabha 2024: शिराळ्यामध्ये निष्ठावंत गटांची सत्त्वपरीक्षा

महाराष्ट्र : “फडणवीसांनी माझे नाव घेऊ नये, मनोज जरांगेंचे घ्यावे, मराठा आरक्षणावर बोलावे”; ओवेसींचे आव्हान

सिंधुदूर्ग : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले

मुंबई : १७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कवर घुमणार 'राज'गर्जना; मनसेला मिळाली परवानगी

पुणे : Pune: ज्येष्ठांसमोर घरातीलच वडीलधारे समजून पाया पडणारे बापट; आठवण कसबा विधानसभेची

कोल्हापूर : शासकीय अधिकारी असल्याचे भासवले, कोल्हापुरात बोगस निवडणूक तपासणी पथकाने २५ लाख लांबविले

महाराष्ट्र : अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलीये का?; निवृत्त न्यायमूर्ती चांदिवालांनी सांगितलं रिपोर्टमध्ये काय?

महाराष्ट्र : Chitra Wagh : उद्धव ठाकरेंना समोर हार दिसते आहे म्हटल्यावर सध्या ते बिथरलेत; चित्रा वाघ यांचा खोचक टोला

छत्रपती संभाजीनगर : मतदार फुलंब्री विधानसभेतील; अवेळी प्रचार कॉल मात्र नांदेड, कोल्हापूरच्या उमेदवारांचे