शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. काही जण स्वबळाचा नारा देऊनही मैदानात उतरतील आणि 'मतसंग्रामा'त रंग भरले जातील.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मतदारसंघात दोन वर्षात ८०० कोटींची विकासकामे; पाच वर्षात विरोधकांनी काय दिवे लावले?

अकोला : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर

महाराष्ट्र : अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले

छत्रपती संभाजीनगर : माझ्या पाठीशी ठाकरे ब्रॅंड, औरंगाबाद पश्चिममध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढत: राजू शिंदे

महाराष्ट्र : “महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार

परभणी : महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींची ओवाळणी वाढवणार: अजित पवार

महाराष्ट्र : बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

महाराष्ट्र : 'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे

पुणे : महायुतीवरचा माजी उपमहापौरांचा बहिष्कार; रामदास आठवलेंच्या फोननंतरही निर्धार कायम

नागपूर : गुन्हेगारांवर वार, एका दिवसात ९९ 'तडीपार'; नागपूर पोलिसांचा गुन्हेगारांवर जोरदार हंटर