शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “आम्हाला काम करु द्या, निर्णय प्रक्रियेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला...”: राहुल नार्वेकर

महाराष्ट्र : 'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

महाराष्ट्र : आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या केसमध्ये अनेक अडचणी, आमचे वेगळे; प्रफुल्ल पटेलांनी केले सुतोवाच

महाराष्ट्र : आमदारांच्या अपात्रतेवर तारीख पे तारीख; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला, शिंदेंच्या वकिलांची माहिती

नागपूर : अपात्र आमदार प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

राष्ट्रीय : ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने! २ याचिका सुप्रीम कोर्ट ऐकणार; सोमवारी सुनावणी होणार

मुंबई : 'आमचा राहुल नार्वेकरांवर विश्वासच नाही', सुनावणीवर ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेवर मोठी अपडेट! शिंदे गटाच्या वकिलांनी, आमदार कांदे, किशोर पाटलांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : २ आठवड्यांनंतर जास्त कालावधी लागणार नाही; ठाकरेंच्या वकिलांनी दिली मोठी अपडेट