शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

राजकारण : News & Views Live: महायुतीमध्ये वारं फिरलं? जागावाटपात भाजपची दमछाक का? Loksabha Election 2024

राजकारण : आमदारांच्या अपात्रतेचा फैसला किती लांबणार? Prakash Surve स्पष्ट बोलले.. | MLA Disqualification

राजकारण : अयोध्या पौळ यांना धमकीचा फोन, व्हिडीओ केला व्हायरल..

नाशिक : हाताला सुई, बाजूला बाळ... आ. सरोज अहिरे हॉस्पिटलमधून काय म्हणाल्या?

महाराष्ट्र : अमोल कोल्हे यांनी मांडली आपली रोखठोक भूमिका, केली ही भविष्यवाणी

मुंबई : शिंदे गटात अस्वस्थता, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा...

महाराष्ट्र : Sanjay Raut : ‘तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊ नका’, राऊतांनी ठणकावलं Supreme Court |Shinde vsThackeray

महाराष्ट्र : मविआ सरकारमध्ये शिवसेना आमदार तेजीत ,खासदार वंचित होते |Sanjay Mandalik | Sanjay Pawar | Maharashtra

महाराष्ट्र : Live: शिंदे सरकार अडकणार? To The Point with Adv. Ujjwal Nikam | Ashish Jadhao