शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : शिंदे सरकार म्हणजे गंमत-जंमत सरकार कसे...?

मुंबई : महामंडळांच्या वाटपासाठी ५०:२५:२५ चा फॉर्म्युला? विधिमंडळ समित्या वाटपाला अंतिम स्वरुप

पुणे : लांडग्यांच्या कळपात गेलेल्यांना लांडगेच सोडणार नाहीत; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा घणाघात

मुंबई : ४० आमदारांना उत्तर देण्यास मुदतवाढ; नेमके कारण काय? अपात्रता प्रकरण आणखी लांबणीवर पडणार?

पुणे : Raj Thackeray: पवारांची एक टीम सामील झाली आता दुसरीही लवकरच होईल; राज ठाकरेंची टीका

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर? ठाकरे गटाची पुन्हा कोर्टात जायची तयारी; नेमके कारण काय?

महाराष्ट्र : अजित पवारांच्या CM पदाबाबत आता शिंदे सरकारमधील मंत्र्यांचेही सूचक विधान; म्हणाले...

मुंबई : “‘या’ तारखेला अजित पवार मुख्यमंत्री होतील”; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

महाराष्ट्र : ऑगस्टमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार? परिवर्तन घडणार? NCPच्या आमदारांचे सूचक विधान

गोंदिया : भावी डॉक्टरने राज ठाकरे यांना लिहिले रक्ताने पत्र, केली ‘ही’ मागणी!