शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

राजकारण : अयोध्या पौळ यांना धमकीचा फोन, व्हिडीओ केला व्हायरल..

पुणे : शरद पवार हे राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री; कार्यकर्तृत्वाचा झंझावात अजूनही तसाच-सुप्रिया सुळे

मुंबई : बैठकीत काय घडले? शरद पवारांनी आशिर्वाद दिला का?; अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

मुंबई : शरद पवार-अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? जयंत पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : अजितदादांच्या गटासमोर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुणे : यंदा अजित पवार एकटेच दिवाळी साजरी करणार; पुढील वर्षी कुटुंबासोबत - प्रकाश आंबेडकर

मुंबई : 'आम्ही दरवाजे बंद करुन गेट लॉस्ट म्हटले असते'; शरद पवार-अजितदादा भेटीवर राऊतांचं विधान

मुंबई : देवेंद्र फडणवीस ऑलराउंडर; बॉलिंग करतात, बॅटींग करतात अन् फिल्डिंगही चांगली लावतात...

पुणे : रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; तीन जण सीसीटीव्हीत कैद

मुंबई : भरत गोगावले हा बोगस, खरे प्रतोद सुनील प्रभू; आमदार सुनील राऊतांची प्रतिक्रिया