शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांना मिळू शकते अर्थमंत्रालय, निर्णय जवळपास निश्चित, सुत्रांची माहिती

महाराष्ट्र : पुन्हा 'करेक्ट कार्यक्रम'? जयंत पाटील यांना सोबत घेण्यासाठी अजित पवार गटाच्या हालचाली

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचे मंत्रीच नाराज? मिळाले राज्यमंत्र्यांचे बंगले; अजित पवार सोडून सगळे...

महाराष्ट्र : शिंदे सरकारमधील नाराजांनी पुढे यावे, जनतेसमोर अन्याय मांडावा; राष्ट्रवादी नेत्याचे आव्हान

पुणे : दोन उपमुख्यमंत्री तसे दोन उपसरपंच करा; तळेगाव ढमढेरेच्या सरपंच उपसरपंचांची वेगळीच मागणी

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले मिळाले, तटकरे अद्याप प्रतिक्षेत; मंत्रिमंडळ विस्ताराचाही मुहूर्त समजला

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील दिग्गज काँग्रेस नेते दिल्लीत; खर्गे-गांधींसोबत महत्वाची बैठक, नाना पटोले म्हणाले...

महाराष्ट्र : लेखः एकतंत्री, बेभरवशी नेतृत्वाला चाप; उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या 'राजकारणा'चा पर्दाफाश

सिंधुदूर्ग : भाजपची खेळी ओळखा, राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्या आमदारांना जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

कोल्हापूर : राज्यकर्ते सत्ता नाट्यात गुंग; शेतकऱ्याची मात्र मती गुंग