शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : शिंदे अपात्रता? तोपर्यंत निर्णय घेणे अवघड; राहुल नार्वेकरांनी सांगितले कुठे अडलेय...

सातारा : माढा मतदारसंघात आघाडीत वजाबाकी, युतीसाठी बेरीज; राजकीय भूकंपानंतर चित्र बदललं 

महाराष्ट्र : “एकंदरीत विचार केल्यास शिवसेनेचे ‘ते’ १६ आमदार अपात्र आहेत”; नरहरी झिरवाळ यांचे मोठे विधान

महाराष्ट्र : आपला आवाका आणि कुवत बघून बोलावं, सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी फटकारले 

महाराष्ट्र : Uddhav Thackeray पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं 

पुणे : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार

कोल्हापूर : ..त्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे मिळेल, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटीलांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : 'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात

पुणे : भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी त्यांच्याविरोधात खूप वेळा भूमिका घेतली - रोहित पवार

पुणे : लिहिता येत नाही; पण सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप; आजींचा अंगठा उमटवून निषेध