शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

सांगली : मी जयंतरावांसोबतच, अजित पवारांच्या भेटीबाबत सांगलीच्या महापौरांचा खुलासा

अमरावती : राज्यात चारित्र्यहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत - खा. अरविंद सावंत

नागपूर : राष्ट्रवादीत पोस्टर वॉर; जयंत पाटील, देशमुख, बंग यांचे फोटो काढले

गडचिरोली : कर्तृत्ववान व्यक्तींवर अन्याय होतो तेव्हा अजित पवारांसारख्या घटना घडतात - एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : आम्ही सगळं सोडून जातो, तुम्ही परत या, पण..., जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना भावनिक आवाहन 

महाराष्ट्र : राष्ट्रवादीत उभी फूट नाही तर हे ठरवून केलंय, भाजप नेत्याचा शरद पवारांवर आरोप 

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यालय नक्की कोणाचे; २ गटाचे शहराध्यक्ष आमनेसामने, म्हणतात....

पुणे : राष्ट्रवादीच्या फुटीमुळे नवीन कार्यकर्त्यांना मिळतेय संधी; बेधडकपणे होतायेत नव्या गटात प्रवेश

नाशिक : शरद पवार, छगन भुजबळ एकाचवेळी नाशकात; पहिली सभा, शक्तीप्रदर्शनाने वातावरण तापणार

सातारा : अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह मिळेल, शिवसेना शिंदे गटातील मंत्र्याने व्यक्त केला विश्वास