शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : पवारसाहेब तुमच्या राजकारणामुळे शेतकऱ्यांचा गेम झालाय; हर्षवर्धन जाधवांची टीका

पुणे : प्रशांत जगतापांचे निकटवर्तीय अजित पवार गटात; राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख

महाराष्ट्र : शरद पवारांना एक चूक भोवली! प्रफुल्ल पटेलांनी पक्षाचे 'संविधान' सांगितले, शिवसेनेचे उदाहरण दिले

महाराष्ट्र : राज ठाकरे कोणत्या शिवसेनेसोबत? मनसे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणावर मतदार संतप्त; पुण्यात मनसेकडून 'एक सही संतापाची' मोहीम

गडचिरोली : मंत्रिपदाने तामझाम वाढला; पण धर्मरावबाबांपुढे आव्हानांचा डोंगर

पुणे : 'तुम्ही साहेबांचे विश्वासू नेते; अचानक काय संकट आलं की...' रोहित पवारांचा वळसे पाटलांना सवाल

महाराष्ट्र : शरद पवारांच्या गटातील आणखी एक आमदार अजित पवारांच्या गळाला? जिल्हा बँकेसाठी कायपण.... 

महाराष्ट्र : “प्रतिभाआजींना प्रश्न विचारला पाहिजे”; अजितदादांच्या विधानावर रोहित पवार स्पष्टच बोलले

संपादकीय : काका, पुतण्या, भाजप अन् गोंधळ... पवार वटवृक्ष, पण 'ही' प्रश्नपत्रिका सोपी नाही!