शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा; शरद पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

पिंपरी -चिंचवड : राज्यातील सत्ताबदलाचा पिंपरी-चिंचवडलाही झटका; अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली

पुणे : ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, राजसाहेब - उद्धवसाहेब हीच ती वेळ, पुण्यात झळकले फलक

सातारा : शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसणारे स्वार्थासाठी गेले : लक्ष्मण माने 

पुणे : Pune NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी दीपक मानकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा संसार अजूनही दुसऱ्याच्याच घरात, स्वमालकीचे कार्यालय उभारण्यात अपयश

राष्ट्रीय : अजित पवारांसह ९ मंत्र्यांना राष्ट्रवादीतून काढले; दिल्लीतून शरद पवारांच्या मोठ्या हालचाली

महाराष्ट्र : 'जे झालेय ती राजकीय तडजोड'; एकनाथ शिंदेंनी नाराज आमदारांना काय समजावले? 

पुणे : महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणामुळे दौंड भाजपचे आमदार राहुल कुल अडचणीत

राष्ट्रीय : शरद पवारांनी दिल्लीत बोलविलेली बैठक बेकायदेशीर; अजित पवार गटाचा दावा