शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मंत्रिपद हुकलेले ८ ते १० आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात- राऊतांचा मोठा दावा

भंडारा : ज्या भाजपाविरोधात लढलो, त्यांच्याशी हातमिळवणी न पटणारी, मोहाडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एल्गार

मुंबई : गेले त्याची चिंता नको, नवे नेतृत्व तयार करू; शरद पवार यांनी घातली भावनिक साद

पुणे : अजित पवारांबरोबर शपथविधीला उपस्थित अन् आता आमदार अतुल बेनके नॉटरिचेबल

पुणे : पुण्यातून अजितदादांचं पारडं जड; जाणून घ्या 'कोणत्या आमदाराचा पाठिंबा कोणाला'

महाराष्ट्र : शरद पवारांना पक्षातून हाकलायचेच होते; अजित पवारांच्या आरोपांवर आव्हाडांचे गंभीर आरोप

सांगली : सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या निष्ठेने जयंतरावांना दिलासा, अजित पवारांची ऑफर धुडकावली

मुंबई : राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे गैरहजर; कारण काय?, चर्चा तर होणारच...

महाराष्ट्र : नव्या आमदारांचे मोठे मरण! अजितदादा की शरद पवार, सरोज अहिरेंनी सांगितले कसे निवडणार

पुणे : ‘गोविंदबाग’ विरोधात ‘सहयोग’; बारामतीकर अस्वस्थ, पवार कुटुंबामध्ये उभी फूट