शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : शिंदे गटात नाराजी, राष्ट्रवादीला सोबत घेताना विश्वासात घेतलं नाही; बच्चू कडूंचा दावा

महाराष्ट्र : नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा का दिला? शरद पवारांच्या उत्तराने अजितदादांची 'बोलती बंद'

सातारा : शरद पवारांमागे साताऱ्यातील सर्वसामान्य, पण राजेंनी सोडली साथ

नागपूर : राष्ट्रपती नागपुरात अन् मुख्यमंत्री मुंबईतच, राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र : मला मनापासून वाटतं, मुख्यमंत्री व्हावं, अजित पवारांनी व्यक्त केली इच्छा; शिंदेंची धाकधूक वाढली?

महाराष्ट्र : अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष! ठराव मंजूर; निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांतून मोठा खुलासा

मुंबई : आपलं नाणं चालणार नाही म्हणून बॅनरवर फोटो; शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार

महाराष्ट्र : Sharad Pawar मला पांडुरंग म्हणायचे आणि आरोप करायचे; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

भक्ती : अखेर ‘ते’ भाकीत खरे ठरले! राजकीय घडामोडींवर गेल्या वर्षी केली होती भविष्यवाणी, फोटो व्हायरल

राष्ट्रीय : अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फरक पडणार नाही; प्रशांत किशोरांचे मोठे वक्तव्य