शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : एकनाथ शिंदेंची उघडपणे भाजपवर नाराजी? राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला गैरहजर

रत्नागिरी : नव्या राजकीय घडामोडींमध्ये बसणार जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा

महाराष्ट्र : आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा सवाल

महाराष्ट्र : अजित पवारांची मोठी खेळी! शिंदेंच्या महामार्गाने निघाले; राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर निवडणूक आयोगाकडे दावा

महाराष्ट्र : 'शरद पवार हरणारे नाही, जिंकून देणारे सेनापती; आजपासून खरी लढाई सुरू'- जितेंद्र आव्हाड

मुंबई : भाजप-शिंदे गटाचा उल्लेख; अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले, “माझी ओळख दबंग नेता, पण...” 

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या आधीच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा! अरे मी देखील तयार होतो; अजित पवारांनी वयाचे कार्ड खेळलेच

मुंबई : हर वार का पलटवार हूँ, यू हीं नहीं कहलाता मै शरद पवार हूँ; कार्यकर्त्यांचा 'साहेबांना' पाठिंबा

महाराष्ट्र : चित्र स्पष्ट! शरद पवारांच्या बैठकीला कोण कोण आमदार, खासदार? अजितदादांच्या कोण? ही आहेत नावे