शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार, सर्वांना व्हीप बजावलाय, अनिल पाटील यांचा दावा

नागपूर : खुर्द कुणाला अन् बुद्रुक कुणाला म्हणायचे?, चर्चांना उधाण

मुंबई : “शरद पवार आमचे गुरु, विचारधारा आम्ही गुरुकडून शिकलो आहोत”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले!

महाराष्ट्र : शरद पवारांचे फोटो लावण्यावरून वाद; अमोल मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांना चांगलेच खडसावले

नागपूर : विदर्भातही घड्याळाचे काटे फिरले, जिल्हा-शहर अध्यक्ष वेगवेगळ्या तंबूत

महाराष्ट्र : महाराष्ट्राची अवस्था 'एक फुल, दोन हाफ' अशी झालीय, सामनातून अजित पवारांसह शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई : ‘गडी एकटा निघाला... ८३ वर्षाचा योद्धा...’; शरद पवार समर्थकांची मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी

महाराष्ट्र : “मोदी-शाहांच्या स्क्रिप्टनुसार राज्यात राजकीय फोडाफोडी, काँग्रेस भाजपचा खरा चेहरा उघड करेल”

महाराष्ट्र : “महाविकास आघाडी एकत्र आहे, भाजपविरोधात सक्षमपणे व एकजुटीने लढा देईल”

मुंबई : 'साहेब राजीनामा द्यायचा...; अमोल कोल्हेंनी शरद पवारांची घेतली भेट,म्हणाले, ....