शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : 'मी आता पवार...; अजित पवारांची भेट घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंची पहिली प्रतिक्रीया

पुणे : अजित पवारांचा पाठिंबा; पुण्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा मावळल्या

कोल्हापूर : विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती; कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात

मुंबई : एक भाकरी मिळणार होती, आता अर्धीच खावी लागणार; भरत गोगावलेंचा नाईलाज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ‘डॅमेज कंट्रोल’साठी राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याच्या शोधात!

कोल्हापूर : शरद पवारांचा पुन्हा एकदा शड्डू!, महाराष्ट्रात चाराचे सहा राजकीय पक्ष

नागपूर : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष गुजर यांची उचलबांगडी, शहर अध्यक्ष पेठेंचे तळ्यात-मळ्यात

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्येही होणार महाराष्ट्राप्रमाणे 'खेला', ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार; भाजप नेत्याचा दावा

मुंबई : भाजपा म्हणजे राजकारणातील 'सिरियल किलर'; संजय राऊतांचा घणाघात