शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीने केली होती सत्तेत जायची तयारी; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

संपादकीय : चुना लावा बोटाला!

मुंबई : ओरिजनल ‘राष्ट्रवादी’ कोणती आणि कोणाची, हे आधी तपासणार; राहुल नार्वेकर यांची ‘लोकमत’शी खास बातचीत

मुंबई : आठवडाभरात आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा करणार प्रयत्न

सातारा : '...त्यांना ६ महिन्यांत जागा दाखवू'; प्रीतीसंगमावरून शरद पवारांचा एल्गार

पुणे : देवेंद्र फडणवीस 'चाणक्य'; अजित पवारांना शुभेच्छा, बारामतीत झळकला बॅनर

पुणे : अजितदादांच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो गायब; भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर

सांगली : वसंतदादांचे नातू म्हणतात...शरद पवारांच्या बंडाचा विषय तेव्हाच संपला

सांगली : सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीला बंडखोरीचा धोका नाही; सर्व आमदार, पदाधिकारी शरद पवारांसोबत - अविनाश पाटील

महाराष्ट्र : राष्ट्रवादीने आमच्यासोबत का यावे? कारण दिसत नाही; फडणवीसांचे चार दिवस आधीचे वक्तव्य अन् आज...