शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : शिवसेना शिंदेंचीच...राहुल नार्वेकरांच्या महानिकालावर उज्ज्वल निकम यांना काय वाटतं?, पाहा

महाराष्ट्र : संजय राऊतांची नार्वेकरांवर बोचरी टीका; भाजपा आमदार सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार

महाराष्ट्र : ठाकरे गटाला पहिला झटका! शिवसेनेची १९९९ चीच घटना खरी; नार्वेकरांनी सांगितले कारण

महाराष्ट्र : आधी शिवसेना कोणाची? व्हीप कोणाचा? नंतर आमदार अपात्रतेवर निकाल; वाचनास सुरुवात

महाराष्ट्र : 'शिंदे गट अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल'; भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : '...तर ४० आमदार अपात्र होतील'; विधानसभा अध्यक्षांच्या निकालाआधी आदित्य ठाकरेंचा दावा

मुंबई : आमच्याकडे बहुमत, अध्यक्षांनी मेरिटवर निर्णय द्यावा; निकालाआधी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

महाराष्ट्र : शिंदे गटाचे आमदार बाळासाहेब भवनात येणार; 'वर्षा'वरून आदेश आले, निकाल किती वाजता?

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेचा निकाल देणार नवी राजकीय दिशा; बुधवारी अंतिम निर्णय

महाराष्ट्र : निकालाच्या आधीच राहुल नार्वेकर आजारी? संजय राऊत म्हणाले, हा सुद्धा भूकंप आहे