शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : सर्वसामान्यांच्या मनात भाजप-शिवसेना; राजकीय गोंधळादरम्यान CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का? 'आम्ही काय इथे...';  अजित पवारांचे उत्तर

सांगली : शरद पवारांसोबत तिघे तरुण शिलेदार मैदानात; रोहित पवार, प्रतीक पाटील, रोहित पाटीलांची साथ

नागपूर : भाजपने कुणाचेही घर फोडलेले नाही, कुठलेही ‘ऑपरेशन’ केलेले नाही - चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : शरद पवारांना 'चेकमेट'! प्रफुल्ल पटेलांनी सर्व अधिकार हाती घेतले, अजित पवार विधिमंड़ळ नेतेपदी - Ajit Pawar

महाराष्ट्र : मोठी बातमी! जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांना अपात्र ठरविण्यासाठी अजित पवारांचे पत्र

ठाणे : कहानी में ट्विस्ट! CM शिंदेंच्या घरी पोहोचले खास शिलेदार; म्हणाले, राष्ट्रवादीसोबत कसं जमणार?

लातुर : मतांचा बाजार मांडला, मतदानाचा हक्क परत घ्या! सत्तानाट्यावर बोटाला चुना लावून आंदोलन

लातुर : पहिल्याच आमदारकीत दुसऱ्यांदा मंत्री ! उदगीरचे आ. संजय बनसोडे यांना पुन्हा संधी

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंचे पत्र येत नाही तोच प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरेंवर शरद पवारांची कठोर कारवाई