शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

नाशिक : शहरातील निष्ठावंतांची साथ शरद पवारांनाच; पदाधिकाऱ्यांची गोपनीय बैठक

ठाणे : राज्य मंत्रीमंडळ विस्तार होणार; अजून १३ मंत्र्यांच्या जागा भरणार - शंभुराज देसाई

महाराष्ट्र : अमोल कोल्हेंना वगळले? प्रफुल्ल पटेल, तटकरेंवर अपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र

सातारा : 'थोरल्या' पवारांची प्रीतिसंगावरुन नवी इनिंग सुरु!; महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार

महाराष्ट्र : काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर दावा; जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आमची संख्या जास्त, पण...”

सातारा : दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल - अनिल देशमुख; चव्हाण- देशमुखांची कमराबंद चर्चा 

सोलापूर : राष्ट्रवादीच्या कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढला, सोलापूरतील घटना

महाराष्ट्र : महाविकास आघाडीतून ठाकरे गट बाहेर पडणार?; त्यांच्याच खासदाराच्या दाव्यानं भुवया उंचावल्या

महाराष्ट्र : राष्ट्रवादीकडून कारवाईला सुरुवात! बडतर्फीचे पहिले पत्र धडकले, कोणाचा नंबर लागला?

महाराष्ट्र : झाले ते एका अर्थी बरे झाले..., राष्ट्रवादी सत्तेत जाताच कुमार केतकरांची सूचक प्रतिक्रिया