शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : देशात एकहाती सत्ता, मोदींचं नेतृत्व; तरीही महाराष्ट्रात भाजपाची ही अशी धडपड का? वाचा, चार कारणं...

महाराष्ट्र : 'तुम्ही अजून ओळखलेले नाहीय, ती हिंमत शरद पवारांमध्येच'; देवेंद्र फडणवीसांची स्फोटक मुलाखत

महाराष्ट्र : २४ तासांत यु टर्न? खासदार अमोल कोल्हे शरद पवारांकडे परतले, म्हणाले, “मी साहेबांसोबत”

पुणे : हिम्मत असेल तर मनसेच्या विधानसभेतील वाघाला एकदा विरोधी पक्षनेता करा; वसंत मोरेंचे आव्हान

छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाटांचे मंत्रिपदाचे स्वप्न धूसर; भुमरे, सत्तारांचे तरी मंत्रिपदे टिकणार का?

महाराष्ट्र : “भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी शब्द देण्यात आलाय”; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

सातारा : अपप्रवृत्तीला मदत करणाऱ्यांना सहा महिन्यात जागा दाखवू, शरद पवारांचा इशारा 

नागपूर : शिंदे-पवार ‘एक म्यान में दो तलवार’, सरकार पुन्हा अस्थीर होणार; विजय वडेट्टीवार यांचे भाकित

सातारा : राज्याला विकासात पुढे घेऊन जाण्यासाठी युवा शक्तीची गरज- शरद पवार

महाराष्ट्र : कसली खलबते? अजित पवार तासाभरापासून सागर बंगल्यावर; राहुल नार्वेकरही पोहोचले