शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का?; राजकीय भूकंपानंतर 'लोकमत'च्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल

कोल्हापूर : कोल्हापुरात मुश्रीफ-मंडलिक-महाडिकांची गट्टी; सतेज पाटील, पी.एन. शेट्टी, ठाकरे गटाची कसोटी

पुणे : आता मावळ विधानसभेची जागा राष्ट्रवादीला की भाजपला?

नागपूर : ‘भावी मुख्यमंत्री’चा दावा करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याकडून परत बॅनरबाजी, फडणवीसांना ‘महाचाणक्य’ची उपाधी

मुंबई : “काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, पण...”; जयंत पाटील नेमके काय बोलले? 

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत गेलेल्यांना ५ जुलैपर्यंत अल्टीमेटम?; आव्हाडांनी सांगितली सगळ्यांच्या मनातली धास्ती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी झगडा, नेतृत्वाची वानवा जाणवणार

महाराष्ट्र : उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही: राज ठाकरेंनी सांगितला 'पवार प्ले'

कोल्हापूर : खरा राजकीय भूकंप सामान्य जनताच करणार - राजू शेट्टी 

कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांची भूमिका ही त्यांची ‘अगतिकता’; सहा महिने चौकशीने हैराण