शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांसाठी बाप-बेटे मैदानात! जयंत पाटील मुंबईत तर प्रतीक पाटील कराडमध्ये!!

महाराष्ट्र : राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार; शरद पवारांचा प्रीतीसंगमावरून इशारा

कोल्हापूर : साहेबांनी भाकरी फिरवली, दादांनी तवाच पळवला; सोशल मीडियात मीम्सचा महापूर

गडचिरोली : मिस्टर मिनिस्टर... धर्मरावबाबा जेव्हा जेव्हा आमदार तेव्हा तेव्हा मंत्रिमंडळात

महाराष्ट्र : अजित पवार गटाचा प्रतोद ठरला! ‘या’ नेत्याच्या नावावर उपमुख्यमंत्र्यांनी केले शिक्कामोर्तब

सोलापूर : Solapur: सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या बाजूने, जिल्हाध्यक्ष बळीराम काका म्हणतात, अद्याप ठरवलं नाही

सातारा : अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजेच ‘हा’ शपथविधी : पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर : शरद पवार पुन्हा एकदा संघर्षाच्या मार्गावर!, ८३ व्या वर्षी थाेपटले दंड 

महाराष्ट्र : मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा! साहेब ठरवतील तेच धोरण, श्रीनिवास पाटलांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : राष्ट्रवादीत फूट, काँग्रेसनं केला विरोधी पक्षनेतेपदावर दावा, बाळासाहेब थोरात म्हणाले…