शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : एकीकडे प्रेतं जळत होती अन् दुसरीकडे हे लोक पेढे वाटत होते, महाराष्ट्रात असं घडणं म्हणजे...

पुणे : पुणे जिल्ह्यात अजित पवारांची राष्ट्रवादी-भाजप-शिंदे गट नवे समीकरण

महाराष्ट्र : “अजित पवार मुख्यमंत्री होणार, एकनाथ शिंदे अपात्र ठरणार”; संजय राऊत ऑन कॅमेरा बोलले

महाराष्ट्र : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात होणार मोठा राजकीय भूकंप! केंद्रीय मंत्र्याने केला दावा

मुंबई : विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार; चव्हाण, थोरात, पटोले, वडेट्टीवार यांची नावे चर्चेत

मुंबई : दोन वर्षांत देवेंद्र फडणवीसांनी केली २ ऑपरेशन; शिवसेनेची बार्गेनिंग पाॅवर कमी केली 

मुंबई : दादांचा पाॅवरगेम! अजित पवार उपमुख्यमंत्री; राज्यात साडेतीन वर्षांत तिसरा राजकीय भूकंप

मुंबई : मनी लाँड्रींग ऐकलं होतं, ही तर मिनिस्टर लाँड्रींग, जनता माफ करणार नाही

मुंबई : 'तू स्टँप आण, मी लिहून देतो'; अजित पवारांनी आपला शब्द फिरवला

महाराष्ट्र : स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी; आम्ही हिंदुत्व सोडलं, मग आज भाजपाने काय केलं?- आदित्य ठाकरे