शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील तीन आमदार अजित पवारांच्या बाजूने; यशवंत माने यांची शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती

अहिल्यानगर : काही गोष्टी काळजी लावणाऱ्या आहेत; बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : शपथविधीनंतर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा, शरद पवार स्पष्टच बोलले...

फिल्मी : 'मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या..'; महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपावर सचिन गोस्वामींची पोस्ट

महाराष्ट्र : माझा एककलमी कार्यक्रम राहिल! उद्या सकाळी मी बाहेर पडणार, अजित पवारांचे शरद पवारांनी नावही घेतले नाही...

मुंबई : पुढच्या निवडणुका PM मोदींसोबत लढणार, घड्याळ चिन्हावर; अजित पवारांचं ‘मी राष्ट्रवादी’

मुंबई : 'जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो'

फिल्मी : Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस -पवार सरकार आल्यावर तेजस्विनी पंडित म्हणते -' हा' मुख्यमंत्री हवा!!

नांदेड : शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण

पुणे : महाराष्ट्रात राजकीय भूंकप; उद्धव ठाकरे पुण्यातील जिगरबाजांचे कौतुक करण्यात मग्न