शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : Chhagan Bhujbal- देशामध्ये मोदीच येणार, चार दिवसांपूर्वीच शरद पवारांनी आम्हाला सांगितले; भुजबळांचा गौप्यस्फोट

मुंबई : ... म्हणून आम्ही सत्तेत आलो; अजित पवारांनी राष्ट्रवादीबाबत भूमिका केली स्पष्ट:- Ajit Pawar

महाराष्ट्र : राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व नेत्यांचा आशिर्वाद, सर्व म्हणजे सगळे आले; अजित पवारांचे मोठे वक्तव्य

मुंबई : आम्ही सरकारमध्ये तिसरा पक्ष म्हणून सामील झालो आहोत - छगन भुजबळ

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार, राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा दावा

महाराष्ट्र : सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीत भूकंप, अजित पवार राजभवनवर; मंत्रिपदाची शपथ घेणार

महाराष्ट्र : अजित पवारांनी ट्विटर बायो बदलला; उपमुख्यमंत्री केले, राष्ट्रवादी नेता काढला?

मुंबई : ‘उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं…’; राज ठाकरेंचं सूचक ट्विट

पुणे : अजित पवारांचा निर्णय शॉकिंग; मी शरद पवारांबरोबरच, वंदना चव्हाण यांची प्रतिक्रिया

मुंबई : अजित पवारांच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा नाही ; थोड्याच वेळात पत्रकार परिषद