शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : संजय राऊत यांनी करून दाखवले, नुसती सेना नाही तर राष्ट्रवादी पण फोडून दाखवली

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार; बैठकीला हे होते उपस्थित

मुंबई : अजित पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, शरद पवारांची पहिली प्रतिक्रीया

पुणे : आम्ही रोजगाराला प्राधान्य देत गुंतवणुकीत महाराष्ट्राला १ नंबरवर आणले; उदय सामंत स्पष्टच बोलले

पिंपरी -चिंचवड : राजकारणात विचारभिन्नता नव्हे तर विचार शून्यता ही समस्या; नितीन गडकरींचे परखड मत

संपादकीय : विशेष लेख: लागो न 'दृष्ट' माझी, माझ्याच वैभवाला !...

महाराष्ट्र : “कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे”; नरहरी झिरवळांचे सूचक विधान

महाराष्ट्र : 16 आमदारांच्या अपात्रतेविरोधात संजय राऊतच पुरावा ठरणार? 'विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली की...'

महाराष्ट्र : Rahul Narvekar: ...तेव्हा पक्ष कोण रिप्रेझेंट करत होता हे मी पाहणार; विधानसभा अध्यक्षांचे विधानसभेतून मोठे संकेत

महाराष्ट्र : “शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना सोडण्यासाठी माझ्यावर दबाव, पण...”; संजय राऊत स्पष्टच बोलले