शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Supreme Court Verdict: मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांवर नबाम रेबिय़ा प्रकरण लागू होणार की नाही हे मोठ्या खंडपीठाकडे

महाराष्ट्र : मोठी बातमी! सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश

महाराष्ट्र : ...तर सरकारला नव्याने शपथविधी घ्यावा लागेल; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काय घडेल?

मुंबई : जुनं सरकार प्रस्थापित करणं व्यवहार्य नाही, चव्हाणांनी सांगितलं राज'कारण'

मुंबई : शिंदे गटाच्या 'या' १६ आमदारांचं भविष्य टांगणीला; निकालावर ठरेल राजकीय करिअर

मुंबई : 'काल म्हटलेलं वाक्य संध्याकाळपर्यंत लक्षात ठेवा, नाहीतर पुन्हा पलटी माराल'; संदीप देशपांडे यांचं ट्विट

मुंबई : Maharashtra Political Crisis: 'या' ११ प्रमुख प्रश्नांची उत्तरं आज मिळणार; सुप्रीम कोर्टाचा निकाल थोड्याच वेळात

छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाकडे डोळे; मराठवाड्यातील पाच आमदारांची वाढली धाकधूक

महाराष्ट्र : Narhari Jhariwal: सत्तासंघर्षाच्या निकालाचा दिवस, पण सर्वांचं लक्ष असलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल, चर्चांना उधाण

महाराष्ट्र : सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी अजितदादा स्पष्टच बोलले; म्हणाले, “निकाल काहीही लागला तरी...”