शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

राष्ट्रीय : “उद्याची सकाळ ही...”; सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी CJI चंद्रचूड यांचे सूचक विधान!

पुणे : न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वच सन्मान करतील- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

महाराष्ट्र : “PM मोदींना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे की अजून कोण हवेत? याचा निकालही लागेल”

महाराष्ट्र : Maharastra Political Crisis: महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निर्णय अध्यक्षांकडे आला तर? नरहरी झिरवळ स्पष्टच बोलले...

महाराष्ट्र : “निकाल आमच्या बाजूने लागेल, देशाची लोकशाही अबाधित ठेवणारा निर्णय असेल”; ठाकरे गटाला विश्वास

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : “दाव्यानं सांगतो, पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढणार;” फडणवीसांचा विश्वास

महाराष्ट्र : सुप्रीम कोर्टातील निकालापूर्वी एकनाथ शिंदे राजीनामा देणार? शिंदे गटाची सूचक प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार? उदय सामंत म्हणाले, “आम्ही योग्य…”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : मोठी बातमी! राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या 'सर्वोच्च' निकाल?, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले संकेत

महाराष्ट्र : “आम्ही काही चुकीचे केलेले नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल”; शिंदे गटाला ठाम विश्वास