शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : सुनिल प्रभूंचा व्हीप मिळाला नाही, पण जोशींचे मेल आले; शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंची कबुली

महाराष्ट्र : निवडणूक आयोगाला का बोलविलेले, याचिका मागे का घेतली? जेठमलानींच्या दाव्यांवर असीम सरोदेंचा खुलासा

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरण: ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

महाराष्ट्र : सुनील प्रभूंनी दिलेला ईमेल बनावट, अनिल देसाईंनी एक पत्र दिलेले; शिंदे गटाच्या वकिलांचा मोठा दावा

मुंबई : शिंदेंना अपशब्द वापरल्याचे पडसाद! दत्ता दळवींच्या गाडीच्या काचा फोडल्या

महाराष्ट्र : ठाकरे गटाची उलटतपासणी उद्या संपणार, मग शिंदे गटाचा नंबर; अंतिम सुनावणी १० दिवस चालणार

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना पत्र कसे पाठविले? उलटतपासणीत अडखळले, सुनिल प्रभूंनी विधानसभेत साक्षच बदलली

मुंबई : आमदार अपात्रता निकाल ३१ डिसेंबरपर्यंत कठीण! राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागणार?

महाराष्ट्र : तर असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर जळजळीत टीका

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंनी म्हटले म्हणून सरकार पडणार नाही, 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देणार; विधानसभा अध्यक्षांचा टोला