शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Eknath Shinde vs Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा बुधवारी निकाल, ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर 'सर्वोच्च' सुनावणी

महाराष्ट्र : Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिंदे गटाची नवी खेळी! उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात 'ही' मागणी

महाराष्ट्र : ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचे अधिकारी 'ईडी' सरकारला आहेत का?- राष्ट्रवादीचा थेट सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजे, इतके सदस्य वाढवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: NCPतील कलह तीव्र! अमोल मिटकरींनी बजावली ५ कोटींची नोटीस; मोहोड म्हणाले, ‘मैं झुकेगा नहीं’

महाराष्ट्र : मनसे-भाजप एकत्र येणार का?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “ज्या जोशात मविआ सरकार पाडलं, त्या उत्साहात कामे होताना दिसत नाहीत”; सुप्रिया सुळेंची टीका

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?”; मनसेचा खोचक सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “अमेठीचा करेक्ट कार्यक्रम झालाच आहे, आता टार्गेट शरद पवारांचे बारामती”; भाजपचा निर्धार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “अन्यथा तुम्हाला शिवसेना स्टाइलनेच उत्तर देऊ”; शहाजीबापू पाटलांना शरद कोळींचा थेट इशारा