शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मनसेला पत्र वाटायला कार्यकर्ते आहेत का म्हणणाऱ्यांच्या पक्षात कार्यकर्त्यांची वानवा”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: NCPने आखला सॉलिड प्लॅन! आता शिवसेनेचे बंडखोर टार्गेटवर; उद्धव ठाकरेंना मदत की डाव उलटवणार?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “महाविकास आघाडी सरकारचा वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तमच होता, पण...”: शरद पवार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नोएडातील ट्विन टॉवरप्रमाणे अनिल परबांचे रिसॉर्ट जमीनदोस्त करा”; किरीट सोमय्यांची मागणी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मध्यावधी निवडणुकीसाठी आम्ही तयार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच!”

मुंबई : Maharashtra Political Crisis: अमित शाह इन अ‍ॅक्शन! शिंदे-भाजप सरकार येताच मुंबई दौरा; BMC निवडणुकीची रणनीति आखणार?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटणार? शिंदे गटाने टाकले फासे; उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले!

मुंबई : Maharashtra Political Crisis: निष्ठेचे सोने झाले! शिवसेनेत मेगा बदल; उद्धव ठाकरेंनी निष्ठावंतांवर सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे म्हणणाऱ्या मनसेला किशोरी पेडणेकरांनी सुनावले; म्हणाल्या...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नवनीत मॅडमचं म्हणजे याचं दार त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर