शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…!”; मनसेची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

मुंबई : Maharashtra Political Crisis: “बरे झाले, मविआ सरकार पडले; अडीच वर्षे पैसेच खात होते”; काँग्रेस कार्यकारिणीत नेत्याची खदखद?

मुंबई : Maharashtra Political Crisis: शिंदे गट आता ‘दसरा मेळावा’ घेणार? ठाकरेंच्या अर्जावर BMCचे दुर्लक्ष! BJPची पडद्यामागून मदत?

मुंबई : Maharashtra Political Crisis: “जयंतराव, अजितदादांना विचारलं का? तुम्हाला विरोधीपक्षनेता होता आलं का?”; CM ऑफरवर शिंदेचा पलटवार

मुंबई : Maharashtra Political Crisis: बीडीडी चाळीतील घर पोलिसांना किती रुपयांना मिळणार? CM एकनाथ शिंदेंनी थेट आकडाच सांगितला 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “BJP स्वतःचीच कबर खोदतेय, नितीन गडकरींचं खच्चीकरण केलं अन् देवेंद्र फडणवीसांना...”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नाही तर उद्याचं देशाचं नेतृत्व, शिंदे गट त्यांना घाबरला म्हणूनच...”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “म्हणजे आता उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेते पदावर डोळा आहे की काय?” 

महाराष्ट्र : पन्नास खोके, चिडलेत बोके...; महाविकास आघाडीच्या आमदारांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पुन्हा घोषणाबाजी

मुंबई : Maharashtra Political Crisis: “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके”; शिंदे गटाचा ठाकरे घराण्यावर पलटवार, संघर्ष शिगेला