शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

राष्ट्रीय : “सुप्रीम कोर्टाकडून आता अपेक्षा राहिली नाही”; शिवसेनेची केस लढविणारे सिब्बल काय बोलून गेले?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “...तर शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र आहेत”; काँग्रेसचा मोठा दावा, कायदाच दाखवला!

महाराष्ट्र : “मोदी सरकारने एकामागून एक अनेक चुका केल्या, आता घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागतील”

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: “ग्राम पंचायतीत जनतेने शिंदे गटाला कौल दिलाय, आता फक्त कागदोपत्री निर्णय राहिलाय”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “या लोकांनी कधी ५० खोके पाहिले नसतील”; शिंदे गटातील बंडखोरांवर एकनाथ खडसे बसरले 

महाराष्ट्र : शिंदे गट आक्रमक! उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक भोवणार? शिवसेनेतील बहुतांश नेते एकनाथ शिंदे समर्थक

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंवरच विश्वास! राज्यात स्ट्राँग नेटवर्क असलेला युवानेता शिवसेनेत; शिवबंधन बांधणार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: आता लक्ष्य राष्ट्रवादी? एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यातच खिंडार! शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे... एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दोन ‘अनमोल रत्न’”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द