शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरण; शरद पवार गटाचे नोटिसीला १० पानी उत्तर, आपले म्हणणे मांडले

संपादकीय : विशेष लेख: सेना, राष्ट्रवादीच्या जागांवरही भाजपची नजर! विधानसभेत देणार स्वबळाचा नारा?

संपादकीय : विशेष लेख: उपाध्यक्षांचे निर्णय अध्यक्षांना बंधनकारक नाहीत, तर मग..?

महाराष्ट्र : नवा घटनात्मक पेच? नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाला अभिवचनच दिले नाही; उज्ज्वल निकमांचे भाकीत 

राष्ट्रीय : “अन्यथा आम्ही आमदार अपात्रतेचा निर्णय घेऊ”; राहुल नार्वेकरांना CJI चंद्रचूड यांचा थेट इशारा

महाराष्ट्र : “अपात्र झाल्यास एकनाथ शिंदेंना विधान परिषद सदस्यच बनता येणार नाही”; वकिलांनी कायदा सांगितला

महाराष्ट्र : “आमच्या निर्णयाचा विधानसभा अध्यक्ष मान राखतील”; शिंदे गटातील नेत्याने व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : 'कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते', भाजपकडून फडणवीसांचा व्हिडीओ शेअर; तासाभरानंतर सारवासारव

महाराष्ट्र : Video: 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; नव्या भूकंपाचे संकेत? भाजपच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

मुंबई : पक्ष कोणाचा याचा निर्णय मला घ्यायचाय, उपाध्यक्षांचा निर्णय बंधनकारक नाही!: राहुल नार्वेकर