शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : न्यायालयाचे ऐकू की स्वत: निर्णय घेऊ!; राहुल नार्वेकर संतापले, ठाकरे गटाला सुनावले

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरण: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे सुनावणी

महाराष्ट्र : आमदार अपात्रता; ३४ याचिका एकत्र, सहा गट करून होणार सुनावणी

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरण; ३४ याचिका ६ गटात, शिवसेनेच्या दोन्ही गटांना महत्त्वाचे निर्देश

संपादकीय : सरकारमध्ये भाजप; पण सरकार भाजपचे नाही! सत्तेचे संतुलन बिघडलेले...

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड भेट; चर्चांना आले उधाण

महाराष्ट्र : “विधानसभा अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक सादर न केल्यास सुप्रीम कोर्ट...”: उज्ज्वल निकम

महाराष्ट्र : “संजय राऊत म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे का, त्यांच्यावर बोलून महत्त्व का द्या?”: राहुल नार्वेकर

महाराष्ट्र : सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना पदावरुन हटवू शकते का? ज्येष्ठ वकिलांनी कायदाच सांगितला

महाराष्ट्र : ऐतिहासिक खेळी! २१ समाजवादी पक्षाची उद्धव ठाकरेंना साथ; भाजपावर साधला निशाणा