शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “न्यायालयाने विधिमंडळाचा आदर राखावा, अध्यक्षांचा अपमानच करायचा असेल तर...”: राहुल नार्वेकर

राष्ट्रीय : SCचे कडक ताशेरे, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, “कोर्टाचा अनादर करणार नाही पण...”

महाराष्ट्र : 'ती परिस्थिती येणार नाही, अशी अपेक्षा'; न्यायालयाच्या सुनावणीवर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : CJI चंद्रचूड चांगलेच संतापले, वातावरण खूप तापले; कोर्टरुममध्ये काय घडले? वाचा, Inside Story

राष्ट्रीय : “ही नैतिकता अन् सत्याची लढाई, मला वाटले नव्हते की हा दिवस येईल”: सुप्रिया सुळे

राष्ट्रीय : तुमचं वेळापत्रक अमान्य; सरन्यायाधीश संतापले,आमदार अपात्रता सुनावणीवरून विधानसभा अध्यक्षांना सुनावले

मुंबई : '७२ तासांत हे सरकार जाणार...'; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचं मोठं विधान

मुंबई : “याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्या”; शिंदे गट ठाम, ठाकरे गटाचा नकार, विधिमंडळात काय घडले?

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेवर १३ ऐवजी, १२ तारखेला सुनावणी; राहुल नार्वेकरांनी सांगितले कारण

मुंबई : शिवाजी पार्कवर यंदाही ठाकरेंचाच आवाज घुमणार?; शिंदे गटाची माघार, दोन मैदानही ठरवली!