शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : इंदापूरची दुरंगी होणारी निवडणूक झाली तिरंगी, भरणे, हर्षवर्धन पाटील आणि मानेंमध्ये चुरस

महाराष्ट्र : जाहीर सभेत झालेली चूक शरद पवारांनी सुधारली; ठाकरे गटाच्या उमेदवाराला दाखवला 'ठेंगा'

महाराष्ट्र : विधानसभेसाठी 'ती'ला किती संधी; ३६० महिला उमेदवार उतरल्या रिंगणात, अपक्ष झाल्या दुप्पट

महाराष्ट्र : ठाकरे गटातून माजी खासदाराची हकालपट्टी; पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा केला होता आरोप

पुणे : तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील; थोरातांचे अजितदादांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?

महाराष्ट्र : ...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान

महाराष्ट्र : Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?

महाराष्ट्र : प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी...; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र : रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!