शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : निकालापूर्वीच मित्रपक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या ३ जागा धोक्यात; मविआत चाललंय काय?

राजकारण : सहा मतदारसंघांमध्ये महायुती, मविआच्या उमेदवारांची गणिते बिघडणार?

महाराष्ट्र : महायुती असो वा मविआ, ५००० पेक्षा कमी मताधिक्य असलेल्या 'या' ३१ जागांवर चुरशीची लढत

महाराष्ट्र : Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?

राजकारण : Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

महाराष्ट्र : मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...

महाराष्ट्र : Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं

महाराष्ट्र : महायुतीत वाद अन् आघाडीत बिघाडी?; 'या' जागांवर मित्रपक्षाचे उमेदवार एकमेकांना भिडणार

महाराष्ट्र : लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?

महाराष्ट्र : उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला आली, पण मविआ, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटेना, अजून एवढ्या जागांवर वाद कायम