शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

राजकारण : राज ठाकरेंच्या मनसेला मविआमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं तर? राऊतांनी काय सांगितलं? Sanjay Raut

राजकारण : Sharad Pawar, Uddhav Thackeray यांच्या उपस्थितीत बैठक, काय ठरलं? | Maha Vikas Aghadi Meeting | SA4

महाराष्ट्र : सासरवाडीमुळे महाराष्ट्राचे 'हे' तीन मुख्यमंत्री अडचणीत आले Which 3 CM of Maharashtra got in trouble?