शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

मुंबई : आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

महाराष्ट्र : कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, काँग्रेसने उगारला कारवाईचा बडगा; सहा बंडखोर निलंबित

मुंबई : भाजप अभेद्य ठेवणार का गड? मलबार हिलमध्ये भाजप आणि उद्धवसेनेत थेट लढत

गोंदिया : गोंदियात प्रफुल्ल पटेल, नाना पटोलेंसाठी प्रतिष्ठेची लढाई, गड कोण सर करणार !

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

महाराष्ट्र : महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात

राजकारण : Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

पुणे : त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून कारखाना बंद पाडला; आघाडीच्या अशोक पवारांची सरकारवर टीका

महाराष्ट्र : उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी...; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

पुणे : तुम्ही जर संधी दिली तर जशी दुधाची कोंडी फोडली तशी उसाचीही कोंडी फोडू - प्रवीण माने