शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : पुणे शहराच्या ८ विधानसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवार ठरले; खेळाडू जुने, सामने नवीन

पुणे : पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात मविआत बंडखोरी; कोणत्या मतदारसंघात कसं आहे चित्र?

नाशिक : माघारीनंतरही महायुतीला गृहकलहाचा ताण; महाविकास आघाडीत इगतपुरीवगळता आलबेल

नाशिक : महायुतीत धक्के पे धक्का; देवळाली मतदारसंघात बारा उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर : सत्तार- बनकर यांच्यात जंगी कुस्ती, कल्याण काळे, रावसाहेब दानवे यांच्या भूमिकाही ठरणार महत्त्वाच्या

नाशिक : नाशिर पश्चिममध्ये बंडोबांना थंड करण्यात महायुती-महाविकास आघाडीला यश

नाशिक : 'नाशिक मध्य' मतदारसंघात दुरंगी लढत; भागनिहाय मताधिक्यावर ठरू शकतो कल

नाशिक : नाशिक पूर्व मतदारसंघात तिरंगी लढत; २ अपक्षांची माघार, १३ उमेदवार निवडणूक रिंगणात

महाराष्ट्र : बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत

पुणे : जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम, 'मविआ' मध्ये आलबेल