शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : इंदापूरात शरद पवार गटात नाराजी; 'मविआ' च्या मानेंची बंडखोरी कायम; तिरंगी लढतीत घड्याळाला महत्व

पुणे : Pune: पर्वती, शिवाजीनगर, कसब्यात 'मविआ' ची डोकेदुखी अन् बंडखोरी कायम; महायुतीला फायदा?

पुणे : दौंडमध्ये शेवटच्या क्षणी समीकरण बदललं: जगदाळे, तांबे, शेख यांची माघार; कुल-थोरात भिडणार!

महाराष्ट्र : गुजरातसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्या; काँग्रेसचा खोचक टोला

महाराष्ट्र : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शेवटच्या क्षणी मविआ उमेदवाराने अर्ज घेतला मागे

मुंबई : मुंबईत सर्वाधिक अमराठी उमेदवार कुणाचे, महाविकास आघाडी की महायुती? वाचा यादी

महाराष्ट्र : ठाकरेंच्या शिवसेनेनं ३ जागा शेकापला सोडल्या, पण सांगोल्याबाबतच्या निर्णयाने मविआत होणार तिढा!

ठाणे : ‘देता की जाऊ’ हाच झालाय परवलीचा शब्द

नाशिक : नाशिकमध्ये महाविकास आघाडीबरोबरच महायुतीलादेखील गृहकलहाचा ताण

कल्याण डोंबिवली : संघाचा ‘किल्ला’ भाजप राखणार? मनसेकडून उमेदवार नाही, उद्धवसेनेने खेळले ‘आगरी कार्ड’