शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : बंडखोरांच्या मनधरणीसाठी मविआकडून कसब पणाला, प. महाराष्ट्रात काँग्रेसच्या १५ पैकी ११ बंडखोरांच्या मनधरणीत यश

महाराष्ट्र : विदर्भात काँग्रेसची कोंडी? 'या' मतदारसंघांत नेत्यांची बंडखोरी; पवार, ठाकरे गटाविरोधात उभे ठाकले, मविआत नाराजीचे वारे

पुणे : Kasba Vidhan Sabha: कसब्याचा आमदार कोण? लढत तिरंगी, दोघांत तिसरा आल्याने मतांचं गणित बदलणार

महाराष्ट्र : नागपूरात उद्धव ठाकरे गटाला धक्का; जिल्हाप्रमुखाने पक्षाला केला 'जय महाराष्ट्र'

मुंबई : “तेथील काँग्रेस उमेदवारांना आम्ही अधिकृत मानत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : ठरलं ! मोदी, राहुल यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडणार, पंतप्रधानांच्या १० प्रचार सभा, धुळे-नाशिकपासून प्रारंभ

महाराष्ट्र : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त’’, रमेश चेन्नीथला यांची टीका  

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर

महाराष्ट्र : ...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 

महाराष्ट्र : सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?