शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : कसब्यात काँग्रेसकडून धंगेकर; विजयाची पुनरावृत्ती की पुन्हा भाजपला संधी, उमेदवारीला तगडे आव्हान

संपादकीय : निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड

महाराष्ट्र : राज्यात पंतप्रधान मोदींच्या दहा प्रचारसभा! प्रत्येक विभागात दोन सभांचे प्रदेश भाजपने केले नियोजन

महाराष्ट्र : जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष

मुंबई : सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी

महाराष्ट्र : महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा

महाराष्ट्र : काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 

सातारा : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीतून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी

राजकारण : 'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, एक-दोन दिवसात...

पुणे : हडपसरमध्येही शरद पवार विरुद्ध अजित पवार; राष्ट्रवादीकडून प्रशांत जगतापांना उमेदवारी