शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : ईव्हीएम फोडल्या, शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण; महाराष्ट्रात कुठे-कुठे हिंसक घटना? 

महाराष्ट्र : निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला

महाराष्ट्र : हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही Exit Poll फसणार?; आकडे चुकण्याचा इतिहास पाहा

महाराष्ट्र : प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट खवळला; आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यापुढे...

महाराष्ट्र : Maharashtra Election 2024: वाढलेल्या मतांचा टक्का कोणाला देणार सत्ता? बदलू शकतात अनेक ठिकाणची समीकरणे

महाराष्ट्र : Maharashtra Election 2024: नवे सरकार कधी स्थापन होणे गरजेचे? केवळ विधानसभा गठित होणे अनिवार्य

महाराष्ट्र : २०१९ पेक्षा यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ; कोणत्या मतदारसंघात सर्वोधिक मतदान?

नवी मुंबई : मतदानाच्या आदल्या रात्री घणसोलीत राडा; पैसे वाटपावरून कार्यकर्ते आमने-सामने

ठाणे : महाराष्ट्रात महायुतीचे बहुमताचे सरकार येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha 2024: सरकारच्या काय काय शक्यता असू शकतात महाराष्ट्रात?