शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : Kothrud Vidhan Sabha: कोथरुडमध्ये शिंदेंना उमेदवारी दिल्यानंतर तिरंगी लढत होणार? आघाडीकडून अजूनही चाचपणी सुरु

महाराष्ट्र : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द...; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली

सांगली : सांगली जिल्ह्यात महाआघाडीच्या प्रतिष्ठेची अन् महायुतीच्या अस्तित्वाची लढाई

मुंबई : “१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?

महाराष्ट्र : सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा’’, शिंदे गटाचा संजय राऊतांना खोचक टोला   

कोल्हापूर : काँग्रेसचे कोल्हापूरकरांना आज ‘उत्तर’ मिळणार, उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार

महाराष्ट्र : जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, …या दिवशी नाव जाहीर करणार’’ 

जळगाव : Gulabrao Patil : मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : ते 'गाडीभर' पुरावे म्हणत होते, आपल्याकडे कुणी 'सुटकेसभर'ही म्हणत नाही? सरकारच्या कारभारावर पृथ्विराज चव्हाण म्हणाले...

नाशिक : नाशिक मध्य, पश्चिम विधानसभा मतदारसंघ उद्धव सेनेकडे? काँग्रेसचा इन्कार, जागावाटपाकडे बोट