शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

रायगड : शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे

महाराष्ट्र : १०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!

महाराष्ट्र : मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?

पुणे : 'राजकीय पक्ष म्हणजे टोळ्या', शेतकरी संघटनाही विधानसभेच्या रिंगणात, पहिली यादी जाहीर

पुणे : Khadakwasla Vidhan Sabha: खडकवासल्यात ३ टर्म जिंकलेल्या महायुतीच्या नेत्याला विरोध; 'मविआ' मधून जागेचा तिढा कायम

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात 'मविआ'त बंडखोरीची ठिणगी; उद्धवसेनेच्या आमदारावर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे आरोप, निवडणूक लढवण्याचा निर्धार 

महाराष्ट्र : मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा

कोल्हापूर : कोल्हापुरात महायुती प्रचारात; महाआघाडी चर्चेतच; ‘उत्तर’मधून सरप्रायजिंग चेहरा कोण?

राजकारण : ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय, पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट

महाराष्ट्र : भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले